Dictionaries | References

अधीर आणि अज्ञानी कपटी असती फार मनीं

   
Script: Devanagari

अधीर आणि अज्ञानी कपटी असती फार मनीं     

जो मनुष्य एखाद्या गोष्टीबद्दल फार उतावीळपणा दाखवितो किंवा अज्ञान पांघरतो तो मनांतून बहुधा लबाड असतो व उतावीळपणाचें किंवा अडाणीपणाचें नुसतें ढोंग करीत असतो. त्याच्या मनांतून गडबडीनें आपल्या हातून कांहीं तरी साधून घ्यावयाचें असतें. तु ० -Weak men and cowards are commonly wily याचा अनुवाद -स. वि. ३९९२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP