Dictionaries | References म माळाचा कडा अन् गरिबाचा बोडा, फार पिकतो Script: Devanagari Meaning Related Words माळाचा कडा अन् गरिबाचा बोडा, फार पिकतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 माळ जमीनीच्या शेवटी जो डोंगर तुटल्यासारखा भाग असतो किंवा नाल्याजवळचा भाग असतो त्या भागांत पीक चांगले येतेतसेच गरीब मनुष्यास मुले फार होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP