Dictionaries | References

खोटे लोकांना साक्षी फार मिळतात

   
Script: Devanagari

खोटे लोकांना साक्षी फार मिळतात

   लबाड मनुष्‍यास पुष्‍कळ साक्षीदार मिळवितां येतात व तो त्‍यांस आपल्‍या लबाडीने मिळविलेल्‍या लाभांत वाटेकरी करून सहज वश करून आपल्‍या बाजूने बोलावयास तयार करूं शकतो
   पण खर्‍याला तसा कोणाचा आधार मिळत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP