Dictionaries | References

लाभापेक्षां भोळयाची आशा फार

   
Script: Devanagari

लाभापेक्षां भोळयाची आशा फार     

व्यवहारांत फायदा मिळविण्याचें चातुर्य नसून नजरचुकीनें होणार्‍या फायद्याची अपेक्षा.
सरळ मार्गानें होणार्‍या नफ्यावर संतुष्ट न होऊन दुसर्‍याच्या चुकीचा फायदा घेऊं पाहाण्याची आशा
त्याच्या नजर चुकीवरुन फायदा काढूं पाहाण्याची वृत्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP