Dictionaries | References

रात्र थोडी आणि सोंगें फार

   
Script: Devanagari

रात्र थोडी आणि सोंगें फार

   नाटकांत फार पात्रांचें काम असून नाटकाला वेळ थोडा असला म्हणजे धांदल, अव्यवस्था, अस्वस्थता वगैरे होते. यावरुन वेळ थोडा व कामें फार. " ‘ रात्र ०’ यामुळें अथपासून इतिपर्यंत सर्व जगाचा संपूर्ण इतिहास कोणाच्यानेंही शिकवणार नाहीं हें उघड आहे." -बाजीराव. तु ०- शास्त्रें फार अपार जीवित तुझें अत्यल्प कीं मानवा।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP