Dictionaries | References

नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें

   
Script: Devanagari

नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें

   ज्याच्याजवळ स्वतःच्या निर्वाहापुरतेहि साधन नाही तो दुसऱ्यास काय मदत करू शकणार? तु०-एकादशीच्या घरी शिवरात्र. पाठभेद-उघड्याच्या घरी नागवा गेला, रात्र सारी हिंवाने मेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP