Dictionaries | References त तन गेले मन गेलें, म्हातारपणीं म्हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्याने उडून गेलें Script: Devanagari Meaning Related Words तन गेले मन गेलें, म्हातारपणीं म्हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्याने उडून गेलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व आयुष्य फुकट गेले, शरीर क्षीण होऊन गेले, मनाचा उत्साह नाहीसा झाला, अशा स्थितीत कधी न होणारी गोष्ट घडली व वृद्धपणी रजोदर्शन झाले ! पण मखर घालावयास दुसरे काही सापडेनाम्हणून बाजरीच्या कडब्याचे मखर घातले तो तेहि वार्याने उडून गेलें ! ! एखादी गोष्ट नीट व्हावयाची नसली म्हणजे सर्व अडचणी येतात. तु०-नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP