Dictionaries | References

तन

   { tanḥ }
Script: Devanagari
See also:  तण , तदमोड , तनघर

तन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शरीर

तन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tana f n Commonly तनू. The body &c.
Grass or straw. 2 Weeds and wildgrass.

तन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The body.
  Grass.

तन     

ना.  काय , कुडी , तनू , देह , वपु . शरीर .

तन     

 न. शरीर ; देह . तनू पहा . सहज सुंदर नीळ तन । - वेसीस्व ९ . ११ . [ सं . तनु ; फा . तन ] ( वाप्र . )
 न. तण , तणघर इ० पहा .
 न. तण पहा . शेतांतील निरुपयोगी गवत . ( सं . तृण )
०देणे  न. शरीर समर्पण करणे ; छाती पुढे करुन तोंड देणे ; पुढे पडणे . इंग्रजापाशी तोफांचा मार फार ; तेव्हा लोकांनी तन न दिले . - ख १०२४ .
०मन  न. शरीर व आत्मा ( मन ); सर्व शरीर .
०लागणे   एखाद्या विषयाकडे अंतःकरणवृत्ति सर्वात्मना गुंतली जाणे .
०मन   धन - न . १ शरीर , मन व संपत्ति . २ ( ल . ) सर्वस्व ; सर्व चीजवस्त . तनमनधन माझे राघवा रुप तुझे । - रामदासस्वामी - करुणाष्टक तनमनधन कर देवाला अर्पण । [ तन + मन + धन ]
०मनधन   समर्पण न . शरीर , मन व संपत्ति अर्पण करणे ; सर्वस्व वाहणे ; सर्वावर पाणी सोडणे . [ तन + मन + धन समर्पण ]

तन     

तण-न खाई धन
(शेतांत) गवत फार वाढले म्‍हणजे ते काढण्यास बराच खर्च येतो. शेतांत निकामी गवत, कुंदा, हरळी वगैरे फार माजली म्‍हणजे त्‍या ठिकाणी पीक येत नाहीसे होते व अशा रीतीने हळूहळू दुर्लक्ष झाल्‍यास सर्व शेत नापीक होते. तणाचा विस्‍तार शेतास घातक होतो. यावरून एखाद्या क्षुल्‍लक गोष्‍टीकडे वेळीच लक्ष्य न दिल्‍यास ती पुढे डोईजड होते. One year's seeding ten year's weeding.
तन देणें
शरीर समर्पण करणें
संकटाला तोंड देणें
पुढें पडणें
प्राण देणें
खर्चणें. ‘इंग्रजांपाशी तोफांचा मार फार
तेव्हां लोकांनी तन न दिले.’ -ख १०२४.

तन     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तन  n. n. offspring, posterity, i, 39, 7; viii, 18, 18 and 25, 2; [AV. vii, 73, 5] (°ना॑या for °नाय)

तन     

तनः [tanḥ]   Ved. A descendant.
-ना, -नम्   Offspring, posterity; आ वो मक्षू तनाय कम् [Rv.1.39.7.]

तन     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तन (उ) तनु   r. 8th cl. (तनोति-तनुते) To expand, to spread, to extend, to diffuse, to dilate, &c. physically or morally.
तन (उ) तनु   r. 1st and 10th cls. (तनति तानयतिते)
तन (उ) तनु   1. To confide, to believe or have faith in.
तन (उ) तनु   2. To aid, to assist.
तन (उ) तनु   3. To be harmless.
तन (उ) तनु   4. To sound.
तन (उ) तनु   5. To pain or afflict with disease.
तन (उ) तनु   6. (With a preposition,) To lengthen, to stretch, to expand, &c. as in the 8th cl.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP