Dictionaries | References

तनघर

   
Script: Devanagari
See also:  तण , तदमोड , तन

तनघर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A thatched or chuppered house.

तनघर     

 न. तणतण पहा . महा मंदिरे माड्या तनघरे । झोंपड्या अवघी देव देवाईले । - तुगा १८ . ४३ . [ सं . तृण + गृह ] म्ह ० ( माण . ) तन खाई धन = गवत ( शेतांत ) फार वाढले म्हणजे ते काढण्यास बराच खर्च येतो . यावरुन एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होते .
 न. तण , तणघर इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP