Dictionaries | References ज ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी Script: Devanagari Meaning Related Words ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याजवळ काही मालमत्ता, ऐवज असतो त्याला त्याबद्दल काळजी वाटत असल्याने गाढ झोप लागत नाही व जिवाला सारखी हुरहुर लागलेली असते. पण ज्याच्याजवळ काही नसते तो बिनघोर असून सुखाने सर्व रात्र गाढ झोपी जातो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP