Dictionaries | References

गळ्यांत घोंगडे येणें

   
Script: Devanagari
See also:  गळ्यांत लचांड येणें

गळ्यांत घोंगडे येणें

   डोक्‍यावरचे घोंगडे घसरत गळ्यात येऊन त्‍यामुळे जीव गुदमरणें. नसते संकट गुदरणें
   आपल्‍याच कामांतून, भाषणांतून अचानक एखादे लचांड उत्‍पन्न होणें. ‘ताई ! आलें घोंगडे गळ्यांत ! आतां आपण होऊन आपली फजिती करून घेण्यात काय शहाणपण आहे !’-त्राटिका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP