Dictionaries | References र रात्र Script: Devanagari See also: रात्रि Meaning Related Words रात्र A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To pass the night in extreme pain or misery. मरती रात्र झाली A form of oath or imprecation upon self. See under the phrase बंदाखालीं बसणें. रात्र Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Night.रात्र वैऱ्याची जाणें Pass the night in extreme pain or misery. रात्र मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. निशा , यामिनी , रजनी , रात , विभावरी . रात्र मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ Ex. गप्पा मारण्यात रात्र केव्हा उलटून गेली ते कळलेच नाही./ 21 मार्च व 23 सप्टेंबराच्या दिवशी दिनमान आणि रात्रमान सारखे असते. HOLO COMPONENT OBJECT:दिवस HYPONYMY:मध्यरात्र काळोखी रात्र चांदरात कालरात्री ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रात निशा यामा यामिनी रजनी निशी रात्रमानWordnet:asmৰাতি bdमोना benরাত gujરાત hinरात kanರಾತ್ರಿ kasراتھ , راتُل kokरात malശര്വരി mniꯅꯨꯃꯤꯗꯥꯡ nepराति oriରାତି panਰਾਤ sanरात्रिः tamஇரவு telరాత్రి urdرات , شب , رین , اندھیرا , تاریکی रात्र A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रात्र aरात्रक See below.रात्र mn. bmn. (ifc.) = रात्रि, [Pāṇ. 2-4, 29] (cf.अति-, त्रि-, दिवा-र्° &c.; also used alone in त्रीणि रात्राणि, [MBh. xiii, 6230] ). Related Words अंधारी रात्र काळोखी रात्र उघड्यापाशीं नागडें गेलें, सारी रात्र थंडीनें (हिंवानें) मेलें कत्तलाची रात्र एक रात्र राहणें, गांव कांगे लहान रात्र वैर्याची रात्र जाणें दिव्यानें रात्र, दिवस काढणें अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय काळी रात्र काळी शिळी रात्र काळुंखी रात्र उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो उघड्या डोळयाने रात्र काढणें कत्तलची रात्र कोंबडे रात्र शिवरात्र, जितना दिन उतनी रात्र शिवरात्र, जेवढा दिवस तेवढी रात्र रात्र थोडी आणि सोंगें फार रात यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे जसा भोग्या भेटेल तशी रात्र उजडायची नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें तमिस्रा रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी चांदणी रात्र मरती रात्र wedding night दिवस-रात्र एक करणे दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस रात्र थोडी, सोंगें फार मरणाला रात्र आडवी मरणाला रात्र आडवी करणें मरत रात्र झाली मरती रात्र झाली রাত ৰাতি ରାତି રાત ਰਾਤ राति रात्रिः मोना இரவு రాత్రి ರಾತ್ರಿ ശര്വരി सारी रात्र जागली, शेंगावांगीं रांधलीं भोग्या मिळेल तशी रात्र काढावी दमडीच्या घुगर्या, सारी रात्र मचमच سِیاہ رات अँधेरी रात अँध्यारो रात অন্ধকার রাত আন্ধাৰ ৰাতি ଅନ୍ଧାର ରାତି ਹਨੇਰੀ ਰਾਤ તમિસ્રા இருட்டான இரவு చీకటి రాత్రి ಕತ್ತಲು കറുത്ത രാത്രി सारी रात्र जागली आणि वांगें भाजी रांधलीं सारी रात्र जागली आणि शेंगावांगी रांधलीं दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करणें नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें नागव्यापाशीं उघडा गेला सारी रात्र हिंवानें मेला दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा काळखी रात दानखोमसि हर रात्रमान night safe night superintendent अदिनाशंबा बाराचा अम्मल रातवा घेऊन निघणें तमिस्त्रा night calling rate night school night watchman बैदत्रिरात्र रात्रि थोडी, वेस चड चिनचिनी रथप्रतिष्ठाविधि आडरात अत्रिरात्रयाजिन् कोंबडेरात कुडीवसीत छन्दोमदशरात्र डोळ्यांनी रात्रंदिवस काढणें night-shift एकसंबा धन देवापरी वागवी, तरच भूतचेष्टा घ्यावी डोळ्यांनी उजेडणें उभयतोतिरात्र अर्धदिवस ऐकरात्रिक कुरड्याक दीसु इतें राति इते? सार्वसेन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP