Dictionaries | References

साक्ष

   { sākṣa }
Script: Devanagari
See also:  साक्षी

साक्ष     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पुरावो
साक्ष noun  खंयच्याय वादाच्या विशयांत आपली म्हायती सांगता अशी व्यक्ती   Ex. हे बाबतींत गवायान फटीची साक्ष दिली.
HYPONYMY:
सरकारी गवाय
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
साक्ष.
Wordnet:
asmসাক্ষী
bdसाखि
gujગવાહ
hinगवाह
kasگَواہ
mniꯄꯥꯎꯗꯝ
nepसाक्षी
sanसाक्षी
telసాక్ష్యము
urdگواہ , شاہد
See : गवाय

साक्ष     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. साक्षमोज्यानें or -मोझ्यानें With or upon evidence.

साक्ष     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An eye-witness.
 f  Evidence.
साक्ष-क्षी घालणें   Attest (a document).
साक्षमोज्यानें   With or upon evidence.
साक्षीनिशीं   With (attested by) evidence.

साक्ष     

ना.  पुरावा , साक्षीदाराची जबानी .

साक्ष     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी गोष्ट घडली आहे किंवा नाही ह्या बद्दल महिती देण्याची क्रिया   Ex. राम या घटनेची साक्ष द्यायला तयार आहे
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ग्वाही साक्ष्य
Wordnet:
asmসাক্ষী
bdसाखि होनाय
gujસાક્ષી
hinगवाही
kanಸಾಕ್ಷಿ
kasگَوٲہی
mniꯄꯥꯎꯗꯝ꯭ꯄꯤꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
nepसाक्ष्य
oriସାକ୍ଷ୍ୟ
panਗਵਾਹੀ
sanसाक्ष्यम्
tamசாட்சியம்
urdگواہی , شہادت , اظہار , تصدیق

साक्ष     

 पु. प्रत्यक्ष गोष्ट घडलेली पाहिली आहे असा इसम ; साक्षीदार . - स्त्री . १ साक्षीदाराची जबानी ; पुरावा . २ साक्षा पहा . म्ह० १ मनोमय साक्ष . २ उंदराला मांजर साक्ष . [ स + अक्षि ]
०घालणें   ( एखाद्या कागदाची ) समक्ष पाहिल्याची हमी पटविणें ; त्यासाठीं सही करणें .
०भोजन  न. पंक्तीस इतर मंडळी आहेत असें भोजन ; पंगत . साक्षभोजन पाहिजे वनांतरीं । - सप्र १५ .
०मोज्यानें   मोझ्यानें - पुराव्यासह . साक्षी - पु . १ एखादा व्यवहार प्रत्यक्ष पाहणारा माणूस . होतो तयासि सुरनामक गुप्त साक्षी । - र ४४ . २ ( कायदा ) साक्षीदार . एखादी गोष्ट पाहिली आहे , माहिती आहे असें सांगणारा ; पुरावा देणारा ; गवाह . वादी आपण होऊन त्यास साक्षी करीत नाहीं . - टि ४ . १३० . - स्त्री . १ पुरावा ; साक्ष ( दस्तऐवज , व्यवहार , घडलेल्या गोष्टी इ० च्या खरेपणासंबंधी ). कायद्यांत साक्षीचे दोन प्रकार सांगितले आहेत ; कृतसाक्षी व अकृतसाक्षी . २ अनुभव ; प्रत्यय . सर्वज्ञ म्हणोनि । वानितीं पुराणीं । माझें अंतःकरणीं नये साक्षी । - गुच १ . ९७ .
०घालणें   साक्ष घालणें .
०येणें   अनुभवास येणें . तुका म्हणे साक्षी आले । तरी केलें प्रगट । - तुगा ३६८७ . साक्षीदार - पु . साक्ष ; पुरावा देणारी व्यक्ति ; गवाह ; ग्वाही देणारा . साक्षीभूत - वि . साक्षीरूप ; प्रत्ययास आणून देणारा . आणि गगन ऐसा साक्षिभूत । तोही मीचि । - ज्ञा ९ . २८५ . साक्ष्य - न . १ साक्ष , ग्वाही ; पुरावा . २ साक्षीचे काम ; साक्ष घालणें .

साक्ष     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
साक्ष  mfn. amfn. (fr.7. + अक्ष) furnished with a yoke (of oxen), [Kauś.]
साक्ष  mfn. 2.mfn. (fr.7. + अक्ष) having the seeds (of which rosaries are made), having rosary, [MW.]
साक्ष   3. (fr.7. + अक्ष), having eyes (only in abl.; See next).

साक्ष     

साक्ष [sākṣa]   a.
Having eyes; यथा साक्षः पुरुषः परेण चेन्नीयेत नूनमक्षिभ्यां न पश्यतीति गम्यते ŚB. on [MS.1.2.31.]
Having the seeds.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP