Dictionaries | References

तसदीख

   
Script: Devanagari

तसदीख     

 स्त्री. चौकशी बद्दलचा शेरा ; खात्रीची सही . ' इराण मधें तेथील अधिकार्‍याकडुन तसदीक येणें जरूर असते .' - के ३० . ७ . १९३५ . ( अर . तसदीक = रुजुवात ; साक्ष ; खरे करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP