Dictionaries | References

जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो

   
Script: Devanagari

जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो

   मितभाषण करणें हे एक शहाणपणाचे लक्षण आहे, कारण त्‍यामुळे आपले दोष, चुका वगैरे बाहेर पडण्याचा संभव कमी असतो. तु०-(अ) मौनं सर्वार्थसाधनम्‌। (आ) विशेषतः सर्वविदां समाजे विभूषणं मौनमपंडितानाम्‌।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP