Dictionaries | References

हुद्दा आपले हातीं आहे तर दुष्टाशीं सावध राहे

   
Script: Devanagari

हुद्दा आपले हातीं आहे तर दुष्टाशीं सावध राहे     

ज्याच्या हातांत अधिकार असेल त्यानें दुष्ट मनुष्यांशीं काळजीपूर्वक वागावें. कारण ते अधिकार असणारांचा मत्सर व द्वेष करतात आणि त्यांचा अधिकार बळकावण्याची किंवा जाण्याची तरी इच्छा करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP