Dictionaries | References

पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे

   
Script: Devanagari

पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे

   [राम गणेश गडकरी] दया, करुणा,. वात्सल्य, प्रेमाअदिकरुन परमेश्वराचे कोमल गुण स्त्रियांत आहेत आणि धैर्य, शौर्य, धडसआदिकरुन इतर कठोर गुण फक्त पुरुषांतच आहे.-विविध वृत्त २९-१०-३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP