Dictionaries | References आ आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे? Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (आखला = न बडविलेला बैल, सांड पोळ.) एखाद्या मस्तवान पोळाला मोकळे सोडले तरी तो काही एकदम पर्वताशी टक्कर ध्यावयास धावणार नाही तर उकिरड्यामध्येच डोके खुपसून माती उकरण्याचा प्रयत्न करील. मनुष्य कितीहि मोठा झाला तरी त्याच्या आवाक्याप्रमाणेच तो कार्य अंगावर घेणार त्याच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी करण्याचे त्याच्या मनांतहि येणार नाही. जो तो आपल्या कुवतीप्रमाणेंच उडी मारतो. Related Words आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे? टक्कर टक्कर दिवप टक्कर देणे टक्कर देना टक्कर घेणे टक्कर लेना आहे तर तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं आखला खाद आहे तर लाद (लाध) आहे भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं असेल आई तर मिळेल साई तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्या द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे सामर्थ्य आहे चळवळीचें चोर सुटला, हात फुटला लागली तर शिकार, नाहीं तर भिकार मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक collision तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं लोणार्याचें गाढव सोडल्याबरोबर उकीरडा फुंकत राहावयाचें गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां पिकेल डोण, तर खाईल कोण चालला तर गाडा, नाहींतर खोडा लावशील लळा, तर पडेल गळां कां तर टक्कर खाना टक्कर मारना पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा चूक मनुष्यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे न पडतील मघा, तर वरतीं बघा! पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा घी गेलें पण ठामणें तर राहिलें कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल इंद्रियें एकपट प्रबल तर आत्मा दसपट प्रबल नाक कापलें तर म्हणे भोंक आहे चाबूक खंबिरा, तर तेजी चाले झरारा ताटांत जेव तर म्हण खापरांत जेवीन न लागती मघा, तर ढगाकडे बघा एक घर उणें, तर दस घर पुणें आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं कोणाची माय व्याली आहे उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) आलेसा, ताणरे वोले, हांव तर भुरगो मुँगा गांड नसती तर पीर झालों असतों काशी विद्येचें आगर आहे ईश्र्वर करणी अगाध आहे संसार क्षणभंगुर आहे कांग म्हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत हिसाब काय आहे आवड गोड आहे आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी मरण हक्क आहे जिवांत जीव आहे तोपर्यंत आकाशाला काही टेका आहे? रडून घर घेणार फुकट घेणार, दूर नेणार अजून पहिलाच दिवस आहे कवडीची सत्ता आणि लाखाची मत्ता, बरोबर आहे (नाही) कायदा हा गाढव आहे भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत साधली तर शिकार, नाहीं तर भिकार धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार लोभ लचकला, पान्हा सुटला बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें अहो तर काहो अरे तर करि उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP