Dictionaries | References द दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे Script: Devanagari Meaning Related Words दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाठीवर दारूचें ओझें असतां गाढव तीन पितां पाणीच पितें. ज्याला एखाद्या वस्तूची किंमत कळत नाहीं त्याला तिचा काय उपयोग. कृपण धन असून दारिद्य भोगतोच ना. तु०साखरेची गोणी बैलाचिये पाठी । तयासी शेवटीं करवाडें ॥तुगा ३०१८. ज्याचें त्याला गाढव ओझ्याला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP