Dictionaries | References ग गाढव म्हणजे माझी हरळी मऊ Script: Devanagari Meaning Related Words गाढव म्हणजे माझी हरळी मऊ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाढव हरळीवर लोळतेत्याला गादी वगैरेच्या मउपणाची काय कल्पना? ते आपले हरळीच्या मउपणावरच खूष असते. प्रत्येक मनुष्य आपल्या बुद्धीच्या अवाक्याप्रमाणें आपल्या ऐश्र्वर्य वगैरेची कल्पना करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP