Dictionaries | References अं अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अंधळा मनुष्य आपल्यापुढें कोणी बसलें आहे किंवा नाहीं व आपल्या गोष्टी कोणी ऐकतो आहे किंवा नाहीं या गोष्टीकडे, त्याला दिसत नसल्यामुळें, लक्ष्य न देतां बोलतच राहतो व बहिरा मनुष्य आपल्याला ऐकूं येत नाहीं व त्यामुळें बोललेलें समजत नाहीं ही गोष्ट लपविण्याकरितां कांहीं तरी एकच गोष्ट सारखी करीत राहतो किंवा आपल्याला समजलें असें दाखविण्याकरितां टाळ्या वगैरे मधून मधून पिटतो. यावरुन परस्पर गैरसमज, घोटाळा वगैरे व्यक्त होतो. तु ० -अंधळ्याच्या मनीं सोमवार बहिरा म्हणतो माझी बायको गर्भार. [ बहुधा या म्हणींत गाढव, गाडी हा शब्द मुळचा नसून दुसरा एखादा कदाचित् अश्लील शब्द असावा व त्याच्या जागीं ध्वनिसादृश्यामुळें गाढव वगैरे शब्द आला असावा. ] Related Words अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी अंधळा अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद बहिरा अंधळा गुरु बहिरा चेला गाढव अंधळा डोळा पंकांतल्या गोष्टी भागवण्याच्या गोष्टी गप्पा गोष्टी पंकातल्या गोष्टी सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी गाडी मांडी अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो बहिरा म्हणतो वार्ता काय आणि अंधळा म्हणतो नाचतें काय? सारोखीच्या गोष्टी सांगणें भोळा भाव, अंधळा देव जुन्या गोष्टी उकरणे बधिर लोका सांगे गेण, ढुंगणाखालीं शेण मांडी घालप अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी deaf मांडी घालून बसणे शास्त्र सांगे आणि चुलीशीं हगे द्रव्य झाल्या गांठीं, आठवती मोठया गोष्टी शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा आडांतला बेडूक, आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा काणा कैपती (कैफती) व अंधळा हिकमती टाळी बहिरा पिसा बहिरा होना अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) गोष्टी करणे चढाईच्या गोष्टी तीनतेरा गोष्टी टकराघोच्या गोष्टी अंधळा कारभार अंधळा तिंधळा अंधळा तिरळा अंधळा नारळ बहिरो भेड्डो செவிடன் କାଲ ಕಿವುಡಾದ ബധിരരായ नाम उंदरी, सांगे सुंदरी पोट अंत, सांगे संत उलटून गोष्टी सांगणें उचलून गोष्टी सांगणें गूळ गूळ गोष्टी बारा गोष्टी करणें बारा गोष्टी गाणें बारा गोष्टी सांगणें लग्नाच्या अटी, हजाराच्या गोष्टी नागव्या गोष्टी करणें नागव्या गोष्टी सांगणें पडल्या पडल्या गोष्टी सांगणें बहिरा वाचे, तुझें काय वेंचें टीरी अंधळा अंधळ्याचा वाटाड्या अंधळा डोळा काजळानें साजरा अंधळा मळी रेडा खाई अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो तेल्याचा बैल, सदा अंधळा दुचाकी गाडी उपडी मांडी चुलीपाशी हगे आणि कपाळी सांगे मांडी बांधणें एकचाकी गाडी मांडी मोडणें खेळण गाडी घोडा-गाडी बारभाईची गाडी मटर गाडी दोनचाकी गाडी मांडी थोपाटणें अग्निशामक गाडी विशेष गाडी मांडी देणें गाडी सुटणें गड़े मुर्दे उखाड़ना पुरिल्लीं मडीं उस्तप گڑے مردے اکھاڑنا পুরোনো কথা পাড়া ਗੱਡੇ ਮੁਰਦੇ ਉਖੜਣਾ ગઈગુજરી યાદ કરવી ಹಿಂದಿನ ಸಂಗತಿ ಕೆದುಕು ഇല്ലാതായ സാധനം വീണ്ടും ഉണ്ടാക്കുക एक कान सैरा, एक कान बहिरा अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं अंधळा दोन डोळे मागत नाहीं अंधळा रोजगार आणि मिंधा संसार अंधळा लिही थोटा दिवा धरी बहरा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP