Dictionaries | References ब बहिरा वाचे, तुझें काय वेंचें Script: Devanagari Meaning Related Words बहिरा वाचे, तुझें काय वेंचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बहिर्यानें कांहीं वाचलें तरी त्याचें त्यालाच ऐकूं जात नाहीं म्हणून तें निरुपयोगी असतें. पण त्यानें व्यर्थ श्रम केले तरी त्याचें सुखदुःख आपणास कांहीं नसतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP