Dictionaries | References आ आडांतला बेडूक, आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो Script: Devanagari Meaning Related Words आडांतला बेडूक, आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कूपमंडूकअल्प ज्ञान असून मोठमोठ्या विद्वत्तेच्या गोष्टी सांगणारा. तु०- बैसोनी थिल्लरी, बेडूक सागरा धिक्कारी। -तुगा २८९४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP