Dictionaries | References ज जाय रे घोड्या, खायरे हरळी Script: Devanagari Meaning Related Words जाय रे घोड्या, खायरे हरळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काही जवाबदारी न पत्करतां परस्पर व्हावे अशी इच्छा करावयाची. ‘‘संमेलनांत पास झालेल्या ठरावांचे स्थूल स्वरूप ‘जायरे घोड्या खायरे हरळी’ अशा चालीचे झाले. अरे पण भल्या गृहस्थांनो, घोड्याने जायचे कोठे व कसे, व हरळी तरी कशी खावयाची, इकडे एकाचे सुद्धां लक्ष्य नाही ना.’’ -संजीवनी मासिक, आकाशवाणी, जानेवारी १९३५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP