Dictionaries | References

छपन्न देशचें पाणी प्याला आहे

   
Script: Devanagari

छपन्न देशचें पाणी प्याला आहे     

अनेक देश पाहून व फार प्रवास करून आलेला मनुष्‍य. यास अनेक तर्‍हेचे अनुभव आलेले असल्‍यामुळे त्‍याच्या ठिकाणी चातुर्य उत्‍पन्न झालेले असते. तो सहसा कोणाकडून फसविला जात नाही व पडेल त्‍या प्रसंगास तोंड देण्यास समर्थ असतो. तु०-बारा गांवचे पाणी प्यालेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP