Dictionaries | References

ताटकळणे

   
Script: Devanagari

ताटकळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्याची वाट पाहत राहणे   Ex. तो यायला नेहमीच उशीर करतो आणि लोक उगीच ताटकळतात
 verb  बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे   Ex. रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.

ताटकळणे

 अ.क्रि.  १ ( बराच वेळ हालचाल न केल्याने शरीर , शरीरावयव इ० ) ताठणे ; ताठरणे ; जड होणे . २ ( फार वाचल्याने , झोपेमुळे , तिष्ठत बसल्याने डोळे ) ताठरणे ; जड होणे . का बसलासि उगा जा , नृपमंडल सर्व ताटकळले की । - मोभीष्म ६ . २७ . ३ ( एखाद्याची मार्गप्रतीक्षा करीत , वाट पहात ) तटस्थ बसणे . [ ताट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP