Dictionaries | References उ उगवणें Script: Devanagari See also: उगविणें Meaning Related Words उगवणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To rise--a heavenly body. 2 To shoot up or spring forth--a plant from seed. 3 To break out--a cutaneous eruption. 4 To burst forth into notice; to shine out--genius, talents, vices. 5 To become unraveled and clear--entangled thread, hair, an obscure passage &c. 6 To turn up; to come into sight. 7 To flow in freely; to be realized--monies due. 8 To come out right; to balance or square--an account of receipts and expenditures. उगवणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Rise; spring forth; break out. Become unravelled and clear. Turn up. उगवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. उ.क्रि. आदा होणें ; वसूल होणें ; वसूल करणें . ( पैसे वगैरे ). मास अखेर रक्कम जवाहीरखान्यांतून उगवून घ्यावी - गोप्रदाननियम ( बडोदें ) ४ . [ उगवण ]अ.क्रि. स्तब्ध होणें . परी बोलोनि पार्थ उगवला तेथें । - गीताचंइका ९ . [ उगा ]अ.क्रि. स्पष्ट होणें ; स्पष्ट उल्लेख असणें ; प्रकट होणें . ' याउपर जैसी मर्जी आसल तैसी आज्ञा उगऊन आल्यास आज्ञेप्रमाणें होईल म्हणौन विनंती लिहिली होती त्यांची उत्तरें अद्याप आलीं नाहींत . - पेद ३९ . ७३ . ' तरी याची आज्ञा उगऊन लिहावी ' - पद ३९ . ७३ . ( सं . उद् + गम ) स्त्री. १ ( केंस ) विचरणें ; २ राग काढणें ; रागावणें ; शिवीगाळ करणें ; मारणें कुदलणें ; ३ डोंगर चढणें .ग्रह , नक्षत्रें वगैरे क्षितिजावर येणें ; उदय होणें .बीजापासून रोप वर येणें ; अंकुर फुटणें ; प्रादुर्भुत होणें .गोवर , देवी वगैरे दिसूं लागणें ; उफणणें ; उतणें .नजरेस येणें ; प्रकाशणें ( बुध्दि , सदगुण . ); कला , विद्या , व्यवहार इ० मध्यें निष्णात होणें . हा लिहिण्यामध्यें दोन वर्षांत चांगला उगवला .उलगडणें ; सुटणें ; फोड होणें ( गुंतावळ , गुंतलेला दोरा ), उकलणें ; समजाविणें ; ओळखणें . एकाच्या कैवाडें उगवे बहुतांचे कोडें । - तुगा २७४ . आतां हें अवघेचि उगवे । आणी मनास प्रत्यये फावे । - दा १० . २ . १५ . पहा गे येणें नवल केलें । कृष्णदृष्टीच उगवले । ... बिरडें काढिलें निजदृष्टी । - एरुस्व १६ . ७९ .उमटणें ; दृष्टीस पडणें ;प्रकट होणें ; उत्पन्न होणें . नाना सर्पे उगवले काळ कर्कोट चालिले । - दावि ५०१ .अडचणींतून मोकळें करणें . वाचे मंत्रजप कां अध्ययन करणें । अथवा गुंतलियासी शब्दें उगवणें । - स्वादि ४ . ३ . ९५ .हिशोबांत जमेच्या व खर्चाच्या रकमांची बरोबरी होणें ; तोंडमिळवणी होणें .गंध उगाळणें . केशर कस्तुरी चंदन उगवा । - पला १०७ . उगविणें पहा . [ सं . उदमन ; पं . उग्गणा ; तुल० का . उक्किसु , उक्कु ] उगवणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उगवत्या मावळत्या सूर्याशी बोलणेंप्रत्यक्ष कोणाला उद्देशून न बोलणेंआपल्याच मनाशी बोलणेंअप्रत्यक्ष बोलणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP