Dictionaries | References म मोहोर Script: Devanagari See also: मोहोटी , मोहोटेल , मोहोणें , मोहोतरफा , मोहोती , मोहोतूर , मोहोबद , मोहोरकी , मोहोरणें Meaning Related Words मोहोर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक सोन्याचे नाणे Ex. उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मोहर अशर्फी अश्रफीWordnet:bdखावरि gujઅશરફી kanಅಶರಫಿ kasاَشرَفیہٕ malഅശറഫി oriସୁନାମୋହର panਅਸ਼ਰਫੀ telపెద్దనాణం urdاشرفی noun प्राचीन काळी विशिष्ट किंमत असलेली सोन्याची मुद्रा Ex. उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मोहर अशर्फी अश्रफी असर्फीWordnet:asmমোহৰ bdसनानि मुद्रा gujમહોર hinमोहर kanಬಂಗಾರದ ನಾಣ್ಯ kasمۄہرٕ kokम्होर malസ്വര്ണ്ണ നാണയം mniꯁꯅꯥꯒꯤ꯭ꯁꯦꯜ꯭ꯃꯌꯦꯛ nepमोहर oriମୋହର panਮੋਹਰ tamபொற்காசு telనాణెం urdمہر See : मुद्रा, मोहर मोहोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आंब्यास येणार्या फुलांचा गुच्छ ; झुपका ; आम्रवृक्षमंजरी . [ सं . मुख ] मोहरणें - अक्रि . स्त्री. मोहटी , मोहटेल इ० पहा .केसरणें ; कळ्यांचें तुरे येणें ; मोहर येणें ( आंब्याला व अशाच तर्हेच्या इतर झाडाला .एक सोन्याचें नाणें .( शेत , धान्य इ० ) परिपक्व दशेस येणें ; पूर्णपणें पक्व होणें .शिक्का .( लोणी , उंसाचा रस , तूप , यांची ) कढविण्याची क्रिया पूर्ण होणें .कोणत्याही नांवाचा अक्षरांकित ठसा .रुपया , पैसा , नाणें इ० वर जें चिन्ह किंवा खूण असते ती आकृति .( गुरें , ढोरें , मेंढरें इ० नीं ) कळपाच्या पुढें चालत असणें .पुढें असणें किंवा जाणें ; पुढारणें ; पुढें होणें ; मार्गांत प्रगति करुन घेणें .कांहीं पदार्थावर खुणेकरितां केलेलें चिन्ह . [ फा . मुहर ] मोहरकन्द - पु . मोहरेवर ठसा मारणारा ; मोहरेचा शिक्का ठसा खोदणारा . [ फा . खोदणें ]०बन्द वि. मोहर किंवा शिक्का मारुन बंद केलेले . पक्कें बंद ; वर मोहोर केलेलें ; बन्द करुन लखोटा केले गेलेलें . मोहरी वि . १ सही - शिक्केदार . मोहरी दस्तऐवज - रा ७ . ३५ . २ मोहोर केलेलें ; सही शिक्यानिशीं . मोहरेदार , मोहोरेदार वि . तुळतुळीत ; घोटीव ; गुळगुळीत ; चकचकित व उजळ ; उजळपाजळ ; तुळतुळीत ; नितळ . [ फा . मुहरा + दार ]( चंद्र ) उगवण्याच्या बेतांत असणें ; वर येणें ; उगवणें ; उदय पावणें ; उदयास येणें ; क्षितिजावर येणें . चंद्रोदय जवळ येऊन ठेपलेला असणें . मोहुरणें - क्रि . फुलणें ; केसरणें - ( आंबा आणि अशाच सारखीं इतर झाडें ). मोहोरवणें - क्रि . प्रफुल्लित करणें ; आनंदित करणें . वाचिता हरिस मोहरवी हा । - किंगवि ७ . मोहुर - मोहरलेली स्थिति ; फुललेली किंवा केसरलेली अवस्था -( आंब्याची व इतर झाडाची ). [ मोहर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP