Dictionaries | References

नाणे

   
Script: Devanagari
See also:  नाणा

नाणे     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जो वस्तू विकत्यो घेंवपाचें साधन आसता अशे टांकसाळींत पाडिल्लो दाखयिल्ल्या मोलाचो धातूचो कुडको   Ex. पोरण्या काळार भांगराचे, चांदीचे, बी नाणे चलताले
HYPONYMY:
आणो म्होर गिन्नी चांदीचें नाणें भांगरानाणें आठाणे आणें मुद्रा चाराणे तांग पयसो पावंड शिलिंग रेयाल शेकल पय एक आणो दोन आणें ग्वारानी निसार काळाभायले नाणें नाणे दाम
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমুদ্রা
bdखाउरि
benধাতুমুদ্রা
hinसिक्का
kanಮುದ್ರಾ
kasسِکہٕ
malനാണയം
marनाणे
mniꯁꯦꯜ꯭ꯃꯌꯦꯛ
nepसिक्का
panਸਿੱਕਾ
sanनाणकम्
telనాణెం
urdسکہ
noun  पुर्वील्ल्या काळांतलो एक सिक्को   Ex. नाणीं आतां संग्रहालयानूय उपलब्ध ना
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नाणीं
Wordnet:
benআকর্ষণী
kasآکَرشِنی
oriଆକର୍ଷଣୀ
sanआकर्षणी
urdآکَرشَنِی

नाणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  टाकसाळीत घडवलेला,विशिष्ट प्रकारचा ठसा उमटवलेला,देव-घेवीच्या व्यवहारात साधन असलेला धातूचा तुकडा   Ex. उत्खननात सोन्याची पंधरा नाणी सापडली
HYPONYMY:
चांदीचे नाणे सुवर्णमुद्रा आठाणे आणा मोहोर चाराणे पै दाम अप्रचलित नाणे पैसा निसार पाउंड गिन्नी शिलिंग रेआल एक आणे दोन आणे ग्वारानी शेकल
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नाणक
Wordnet:
asmমুদ্রা
bdखाउरि
benধাতুমুদ্রা
hinसिक्का
kanಮುದ್ರಾ
kasسِکہٕ
kokनाणे
malനാണയം
mniꯁꯦꯜ꯭ꯃꯌꯦꯛ
nepसिक्का
panਸਿੱਕਾ
sanनाणकम्
telనాణెం
urdسکہ

नाणे     

 न. चलन ; पैसा ; देवघेवीचे साधन ; नाण्याची किंमत प्रत्येक नाण्यांत असलेल्या धातूच्या किंमतीवर अवलंबून असते , नाण्याची स्वतंची किंमत करता येत नाही . तर त्यावरुन फक्त इतर पदार्थाची किंमत केली जाते . - टि १ . ७६ . २ मुद्रा , मोहोर , पुतळी , पैसा इ . रुपद्रव्य . [ स . नाणक ]
पुन . एक जंगली झाड . याची पाने शिताफळीच्या पानांएवढी मोठी असून लांबट असतात ; लाकूड इमारती कामास उपयुक्त . ही कोंकणात फार होतात यांपासून स्थळांना नावे पडली आहेत . उदा० नाणेघाट , नाणेमावळ . . नाणावणे - अक्रि . १ नांवाजणे . २ नांव काढणे ; विख्यात होणे . नाणावलेला - वि . नांवाजलेला ; विख्यात .
०परीक्षक  पु. नाण्याची पारख करणारा ; पोतदार .
०परीक्षा  स्त्री. नाण्याची पारख करणे .
०शास्त्र  न. जुनी नाणि मिळवून त्यांवरुन इतिहास संशोधणे . या शास्त्राचा इतिहासास फार उपयोग होतो . मुद्राशास्त्र . नाणवट न . १ टांकसाळीतून निघणार्‍या अनेक जातींच्या नाण्यांचा जमाखर्च . यांत नाणेउतार , कस , सौदागिरी जिन्नस इ० सर्व बाबी येतात . - अह १८३४ . २ नाणे . नानवट असेहि रुप येते . खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढिले ठेवणे समर्थाचे ॥ - तुगा २०१२ . नाणवटी , नाणावटी , नाणेवटी , नाणवट्टी , नाणेवट्टी पु . ( गु . ) लोकांत धंद्यावरुन पडलेले आडनाव आहे . - स्त्री . सराफीचा धंदा . नाणवठा पु . नाणे विक्रीची जागा . नानवटा पहा . नाणेझाडा मेळ पु . ( सराफी ) रोजच्या तसेंच ठराविक मुदतीच्या निरनिराळ्या सदरांखालील नाण्यांच्या रकमांच्या देवघेवीसंबंधी हिशेब ; तसा हिशेब काढणे . ( क्रि० काढणे ; लावणे ; मिळविणे ; निघणे ; लागणे ; मिळणे )
०बाजार  पु. नाण्यांचा व्यवहार चालण्याचे स्थान . व्यापार खालावत आहे . तरी नाणेबाजार महाग करणे इष्ट नाही . - के २ . १२ . ३० . नाणेंभिड स्त्री . नाण्यांची अडचण , टंचाई ; नाण्याची बाजारांत कमतरता , दुष्काळ . नाणेवार क्रिवि . निरनिराळ्या प्रकारच्या नाण्यांत किंवा नाण्यांच्या रुपाने ( देणे , घेणे ). उदा० नाणेवार भरणा - इरसाल - पावती - शिल्लक .
०वारी वि.  निरनिराळ्या चलनांत असलेल्या नाण्यांसंबंधी ; चलनांनी युक्त , बनलेले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP