Dictionaries | References

नाणक

   
Script: Devanagari

नाणक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nāṇaka n S pop. नाणें n A coin.

नाणक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  नाणें
  A coin.

नाणक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नाणे

नाणक     

 न. चलन ; पैसा ; देवघेवीचे साधन ; नाण्याची किंमत प्रत्येक नाण्यांत असलेल्या धातूच्या किंमतीवर अवलंबून असते , नाण्याची स्वतंची किंमत करता येत नाही . तर त्यावरुन फक्त इतर पदार्थाची किंमत केली जाते . - टि १ . ७६ . २ मुद्रा , मोहोर , पुतळी , पैसा इ . रुपद्रव्य . [ स . नाणक ]
०परीक्षक  पु. नाण्याची पारख करणारा ; पोतदार .
०परीक्षा  स्त्री. नाण्याची पारख करणे .
०शास्त्र  न. जुनी नाणि मिळवून त्यांवरुन इतिहास संशोधणे . या शास्त्राचा इतिहासास फार उपयोग होतो . मुद्राशास्त्र . नाणवट न . १ टांकसाळीतून निघणार्‍या अनेक जातींच्या नाण्यांचा जमाखर्च . यांत नाणेउतार , कस , सौदागिरी जिन्नस इ० सर्व बाबी येतात . - अह १८३४ . २ नाणे . नानवट असेहि रुप येते . खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढिले ठेवणे समर्थाचे ॥ - तुगा २०१२ . नाणवटी , नाणावटी , नाणेवटी , नाणवट्टी , नाणेवट्टी पु . ( गु . ) लोकांत धंद्यावरुन पडलेले आडनाव आहे . - स्त्री . सराफीचा धंदा . नाणवठा पु . नाणे विक्रीची जागा . नानवटा पहा . नाणेझाडा मेळ पु . ( सराफी ) रोजच्या तसेंच ठराविक मुदतीच्या निरनिराळ्या सदरांखालील नाण्यांच्या रकमांच्या देवघेवीसंबंधी हिशेब ; तसा हिशेब काढणे . ( क्रि० काढणे ; लावणे ; मिळविणे ; निघणे ; लागणे ; मिळणे )
०बाजार  पु. नाण्यांचा व्यवहार चालण्याचे स्थान . व्यापार खालावत आहे . तरी नाणेबाजार महाग करणे इष्ट नाही . - के २ . १२ . ३० . नाणेंभिड स्त्री . नाण्यांची अडचण , टंचाई ; नाण्याची बाजारांत कमतरता , दुष्काळ . नाणेवार क्रिवि . निरनिराळ्या प्रकारच्या नाण्यांत किंवा नाण्यांच्या रुपाने ( देणे , घेणे ). उदा० नाणेवार भरणा - इरसाल - पावती - शिल्लक .
०वारी वि.  निरनिराळ्या चलनांत असलेल्या नाण्यांसंबंधी ; चलनांनी युक्त , बनलेले .

नाणक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाणक  n. n. a coin or anything stamped with an impression, [Yājñ.] ; [Mṛcch.] ; [Hcat.]

नाणक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नाणक  n.  (-कं) A coin, or any thing struck or stamped with an impression.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP