Dictionaries | References

बयाणो

   
Script: Devanagari
See also:  बयाणा , बयाना

बयाणो     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बयाणा

बयाणो     

 पु. 
सचकार ; विसार ; आगाऊ दिलेला पैसा .
निवेदन ; हकीकत , खरी गोष्ट सांगणें .
सबब , समजुतीसाठीं सांगितलेली कंटाळवाणी गोष्ट . ( क्रि० सांगणें ; वाचणें ).
राजेरजवाडे थाटानें चालले असतां त्यांच्या पुढें चोपदारांनीं म्हणावयाचें स्तुतिपर वाक्य .
( चि . कु . ) उखाणा . [ अर . बैआना ; फा . बयान ]
०बांधणें   क्रि . विक्रीचे जिन्नसांवर ( मुक्यत्वें दागिने - जवाहिरांवर ) आपली मोहोर , शिक्का करणें ( मोहोर करणारानें देऊं केलेल्या किंमतीपेक्षां जास्त किंमत दुसरीकडे न मिळाल्यास ते त्यासच द्यावयाचे अशा खुणेकरितां ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP