Dictionaries | References

विवळणें

   
Script: Devanagari

विवळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To groan or moan.

विवळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Groan or moan.

विवळणें     

उ.क्रि.  १ उदयास येणें ; उगवणें ; प्रकाशणें . एकां वैराग्य रवि विवळे । - ज्ञा ४ . १२८ . २ स्पष्ट होणें ; समजणें . म्हणोनि नेणणें जया विवळे । - परमा ६ . ४ . नातरी भरलेनी कावळे । दृष्टीं आपधेची दिसे पिवळे । तें फिडलियां विवळे । जैसे तैसे । - ज्ञाप्र ५४२ . ३ उत्पन्न करणें ; प्रसवणें , सूर्य सूर्यासी विवळे । कां फळ आवणयां फळे । - अमृ ४ . २१ .
अ.क्रि.  तळमळणें ; कण्हणें ; कुंथणें . हानी झाली विवळे । - दा ३ . ७ . ३९ . [ सं . विव्हल ] विवळणी - स्त्री . दुःख ; शोक ; तळमळ . विवळखोर - वि . नेहमीं दुःख करणारा ; तळमळणांरा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP