Dictionaries | References

उट्टें

   
Script: Devanagari

उट्टें     

 न. मोबदला ; वचपा ; भरपाई ; तोडीस तोड ; सूड ; खरडपट्टी . पण आज येऊं दे तरी , म्हणजे त्याचं सगळं उट्टं काढतें . - तोबं . अं . २ . प्र . १ . [ सं . आ + वृत्त ; प्रा . आउट्ट ; किंवा सं . आकुट्ट ; प्रा . आउट्ट = हिंसा ]
०काढणें   उगवणें घेणें - जशास तसें करणें . आठवुन सगुण तिळतिळ काढीन उटें तें । - प्रला १५७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP