Dictionaries | References

बद्दल

   
Script: Devanagari
See also:  बदल , बद्‍दल

बद्दल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : विशीं
   See : विशीं

बद्दल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   baddala and its compounds and derivatives see under बदल.

बद्दल

   पुस्त्री .
   बदल पहा .
   पालट ; फेर ; फरक ; अंतर . ( क्रि० करणें ).
   मनाचा पालट , फेर . ( क्रि० घेणें ).
   आपल्या वचनापासून फिरणें ; माघार ; उलट . ( क्रि० खाणें ). - वि . उलट ; भलतें . इकडून ऐवज पावला असतां बदल गोष्ट सांगितल्यास ऐवज माघारा घ्यावा . - ख ११ . ५६६० . - शअ .
   करितां ; बदला ; विनिमयानें .
   जागीं ; ऐवजी . पागोट्याबदल हा शेला देतो .
   कारणें ; साठीं . अध्ययनाबदल त्या गावांत राहणें प्राप्त आहे .
   मुळें . पावसाबद्दल हत्ती , घोडे , उंटें बहुत मेलीं . - मराचिथोशा ६२ . [ अर . बदल ]
०देणें   सक्रि . मोबदला देणें ; खर्चाकरितां देणें . बदल देणें वतनांत लोकांनीं . - वाड - शाछ १ . बदल , बदलावण , बदलाचें लग्न न . साटेलोटें ; दोन घराण्यांनीं परस्परांच्या घरीं मुली देणें व त्यांच्या करणें .
०खातर   शअ . साठीं ; कारणें ; मुळें .
०मुशारा  पु. रोख , ऐनजिनसी , जमिनीच्या रुपानें सरकारी नोकरांस दिलेला पगार , वेतन , मुशारा . बदलणें सक्रि
   पालटणें ; फेरफार करणें .
   फिरविणें ; परतणें ; वेगळें बनविणें .
   एक सोडून दुसरें घेणें . बदलूनबदलून , अदलून बदलून - क्रिवि . आलटून पालटून . बदलणें - अक्रि .
   ( सामान्यत : व ल . ) बदल होणें .
   उलटणें ; बंड करणें .
   नाकबूल जाणें .
   परत फिरणें ( प्रतिज्ञेपासून , कृत्यापासून ). बदलून , उलटून , फिरुन पडणें - अंगावर येणें ; प्रतिकूल होणें . बदला - पु .
   बदलून घेण्याकरितां परत केलेलें नाणें .
   सूड ; फेड ; उट्टें ; प्रतिक्रिया . ( क्रि० घेणें ).
   मुशारा ; वेतन .
   एकाच्या ऐवजीं दुसरें घेणें .
   रोख्याची किंमत वाढेल या अपेक्षेनें बैल नें तो खरेदी केला असतां पटावटीच्या वेळीं व्यवहार पुढें ढकलण्यासाठीं द्याव्या लागणार्‍या व्याजाचा दर . - वा . गो . काळेकृत व्यापारी उलाढाली . - शअ . करितां ; जागीं ; कारणें . बदलाबदल , ली - स्त्री . विनिमय ; अदलाबदल ; उलटापालट बदला मुबादला - पु . चलन , पैसे बदलणें ; सराफी . बदलाई - स्त्री . उलटापालट .
०करणें   बदलाईस येणें -
   माघार घेणें ; परत फिरणें ( कामापासून ).
   प्रतिकूल होणें ; नाकबूल करणें ( हक्क इ० ). बदली - पुस्त्री .
   बदलणें ; फिरवणूक ; पालट ( संत्रीपाहारा , संरक्षक , सैन्याची टोळी इ० चा ).
   तात्पुरती सुटका करण्यासाठीं दिलेला मनुष्य , टोळी .
   बदल्या ; एकाबद्दल दुसरा दिलेला मनुष्य .
   दुसर्‍या स्थळीं नेमणूक .
   मोबदला ; विनिमय [ हिं . ]

Related Words

बद्दल   वांटवा   दुबाव घेवप   वांटचा   अनवळखीसुवात   लुघराई   मोरॅक्की   धन्याला घाव आणि प्रेमाला वाव   नांदते घरची केरसुणी   आपला भात आखडला हात   आभार मानप   इंद्रभाश   ऐंद्रजालीक   वारिया   वनस्पती पेशीपुंजुलो   शक्तीवन   अपेक्षा करणे   अर्दवाटकूळ   जो संसारी नांदला, तेणें सुचविलें देवाला   थरोवप   चढिन्नले   तमामा   तुमचें तें आमचें, आमचें तें हॅः हॅः!   बेजापसालदारपण   भविश्यकाळ   मध्यकाळीन   मनीसमोग   पणसाचें   पारंपारीकताय   swear by   हयकारी रुपान   कायद्या संग्रह   काव्याळंकार   किन्नर जात   किरणोत्सर्गी पॅटर्न   विमोकर्तो   विरोध करप   अभावी   तृतीय पुरूष   चलन शास्त्र   चुंबकीय फरक   तिडक आसप   यांत्रीक   रंगछटा   बनडाजैत   धुळवट करप   देना थोडा, दिलासा बहुत   परगिर्‍याचें   सोद पत्र   उपद्वाम   आहारविज्ञानी   अग्रीम प्रत   गोथ   घटकर्कट   सहमती पत्र   सद्वियोग   अनुत्तरीत   जोतिशी   जागोवप   त्रिकाळदर्शी   तुरंगगौड   बहारनशाख   बहुचर्चीत   मुक्तिक उपनिषद   मुद्राटोरी   रंभिनी   मफसूद   नटमल्हारी   धरणीवर पडणें   धरायला डाहाळी अन्‌ बसायला सावली (नसणें)   परिवृत्ती   प्रतिमंडक   प्रागैतिहासीक   सिंधुडा   हेडणी   मेघमल्लार   गनिमी दळ   काफ़ी   उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें   इहलोकवाद   करबाल   करायला गेली पर, तवई आली वर   कुणब्‍याची जात (कुणबी जात) विळ्या इतकी वांकडी, पण ठोकून होती नेटकी   ग्लोबल पजिशनिंग सिस्टम   समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण   समर्पीत   वर्तमानकाळ   अढाना   अधर्मानें ये मूर्खता वेडेपणा धर्मनिंदा करतां   अभ्युच्छ्रय   अलहैया   गांधारभैरव   छंदशास्त्र   चिंतामणी   बाबे   लाड करप   भुके कंगाल   भुके बंगाल   भोवअर्थी   म्हावराक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP