Dictionaries | References

भुके बंगाल

   
Script: Devanagari
See also:  भुके कंगाल

भुके बंगाल

   ( कंगालच्या बद्दल बंगाल येत असेल किंवा बंगाली लोक तसे पाहून म्हण तयार झाली असेल.) खावयास ज्याला मिळत नसेल असा
   दरिद्री
   गरजू. ‘ माणूस भुकेबंगाल झाले आहे चित्त स्थिर राहात नाहीं. ’ -बापूगोप २३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP