Dictionaries | References भ भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ Script: Devanagari Meaning Related Words भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुकाराम. आईबाप जिवंत असता त्यांस पोटभर खाऊं घालावयाचें नाहीं व ते मेल्यावर त्यांच्या तृप्तीसाठीं पिंडदान श्राद्ध करावयाचें. म्हणजे वेळेवर योग्य ती गोष्ट न करतां अवेळीं दुप्पट देखावा करावयाचा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP