भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आढळणारी वाघांची प्रजाती
Ex. सुंदरवनाच्या र्हासामुळे बंगालच्या वाघांवर मोठे संकट ओढावले आहे.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
बंगाल टायगर रॉयल बंगाल टायगर
Wordnet:
hinबंगाल टाइगर
sanवङ्गव्याघ्रः