Dictionaries | References ध धरणीवर पडणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धरणीवर पडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मृत्युपंथाला लागणें जमिनीवर काढणें. मनुष्य मरणोन्मुख झाला म्हणजे त्यास खाटेवरुन काढून जमिनीवर ठेवतात. मरण आले तर ‘खट्रवा मरणदोषा’ बद्दल प्रायश्चित्त ध्यावें लागतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP