Dictionaries | References घ घोंगडें भिजत पडणें Script: Devanagari Meaning Related Words घोंगडें भिजत पडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घोंगडी वापण्यास घेण्यापूर्वी ती चांगली मळावी लागतेकारण तिला चिंचोक्याची खळ लावलेली असल्यामुळे ती कडक असते. ती मळून खळ गेली म्हणजे नरम होते. याकरितां ती प्रथम भिजवावी लागते व तीस भिजण्यास व वाळण्यास फार वेळ लागतो. यावरून दिरंगाईवर पडणेंदीर्घकाल अनिर्णित स्वरूपात असणें. ‘अंदाजपत्रकाचें भिजत पडलेले घोंगडे एकदाचे झटकून वाळत पडले.’ -केसरी ५-७-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP