Dictionaries | References च चाळा Script: Devanagari See also: भुकारखोड Meaning Related Words चाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cāḷā m Tricks, pranks, frolics, mischievous practices. 2 A liking or taking to; a fondness for. v लाग. Ex. त्याला गाणें ऐकावयाचा चाळा लागला आहे. 3 A trick, a way, a silly habit: also a habit or way of good or indifferent character. Ex. वाचेसी शिवनामाचा चाळा ॥. 4 A form of mortising, or of intersertion or interlocking of bodies or of parts: viz. that of the dove-tail; of the fingers intertwined with the ends downwards; of the parts of hinges; of the unwoven threads of cloth where divisions are to be made; an articulation or a joint; as हाताचा-मणगटाचा-मानेचा-खवाट्याचा-गुडघ्याचा- चाळा. 5 The name of a class of goblins or fiends. 6 In the loom. The cord connecting the पावडा and the पावसरा. 7 A spot in a web or texture left unwoven, or become open by the slipping aside of the threads. 8 That member of the loom otherwise called ओवी or वही, where see it described. चाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f m A mean, low trick, habit. m A trick; a fondness for; a silly habit. A portion of the loom. चाळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. छंद , ध्यास , नाद , वेड ;ना. खोड , खोडी , सवय ( अवयवाची एकच हालचाल करण्याची .) चाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खेळ चाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ छंद ; नाद ; संवय ; ध्यास . देवपूजेचा कटाळा । हातीं सोंगटयांचा चाळा . वाचेसी शिवनामाचा चाळा . २ वेड . चाळा लावियेला गोप गोपीनाथें . - तुगा ११२ . ३ खोडी . उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । - तुगा १२९ . ४ पदार्थ जोडण्याचा सांधा ; कळाशींत बसविण्याचा प्रकार . उदा० शेवट खाली करून बोटें एकमेकांत अडकविणें इ० . सांधा ; जोड ; जसें - हाताचा , मनगटाचा - मानेचा - खवाटयाचा - गुडघ्याचा चाळा . ५ भुतांच्या अथवा पिशाश्चांच्या एका वर्गाचें नांव . ६ हातमागाचा पावडा व पावसरा जोडणारी दोरी . ७ जेथे भाग करावयाचे आहेत तेथल्या कपडयाचा न विणलेला भाग ; कापडांतील आडवे किंवा उभे यांपैकीं एका जातीचे दोरे न विणले गेलेला भाग ; करळी . चाळ पहा . ८ मागांतील ओवी किंवा वही ह्या नांवानें ओळखला जाणारा भाग . [ सं . चल ]०लागणें क्रि . नाद किंवा छंद लागणें .०लावणें अक्रि . नाद किंवा छंद लावणें . चाळा लावूनि गोवितोसी । दावूनिया लपसी । लपोनि केउता जासी । तैसा माव न करी आम्हांसी रे गोविंदा । - ज्ञानदेव . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP