Dictionaries | References

खोबळा

   
Script: Devanagari
See also:  खोबडा

खोबळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 6 The scapula or shoulder blade.

खोबळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The hilt-guard of the पट्टा. A hole; a mortise.

खोबळा

  पु. पट्ट्यांची मूठ .
  पु. पट्टा या शस्त्राची पोकळ मुठ ; ही कोंपरापासुन पुढील सर्व हातांचें रक्षण करतें . २ अभ्यासासाठीं शिकण्यासाठीं केलेला लांकडी पट्टा ( हत्यार ). ३ गाडीच्या आंखाची पेटी . ४ कुसवाचें घर . ५ जमीनींतील ओबडधोबड खांच खळगा ; भोंक , खळी , खळगा ( भिंत , ताल , दगड , फळी यांतील ). ६ ( विणकाम ) यामध्यें नक्षीचें दोरे . ( तार ) ओवलेले असतात व ज्यास चाळलें म्हणजे नकशी उमटते तो ; चाळा . ७ ( सोनारी ) ( खोबला -) खोबर्‍याच्या वाटीसारखा , पण लांवट , चांदीच्या जसासारखें सूत ओढण्यासाठीं केलेलाबारीक भोंकें असलेला द्रोण . ८ फरा ; खुबा ; बाहुटा . ९ ( व .) तुकडा ; पापुद्रा ; झिंलपी . १० टोपण ; अस्तर ; बुजवण . ' घालुनि नखाचें खोबळे । अग्रीं अग्रबळें बृजिले । ' एभा ८ . २३४ . ( सं . क्षुभ ; प्रा . खुभ ?)
०खाचा  पु. ( बैलगाडी ) आखरीला पाडलेली खोबण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP