Dictionaries | References ख खांच Script: Devanagari See also: खाच Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खांच कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun खंयचेय वस्तूच्या आंगा वयलो कपचो निखळटकच थंय जाल्ली रिती सुवात Ex. मेजाचो सकयलो भाग भायर काडपाक मेळचो म्हणून एक खांच दवरल्या ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खावटेंWordnet:benখাঁচ gujખાંચો hinखाँच kanಸಂಧಿ kasدۄب marखाच mniꯆꯤꯡꯊꯣꯛ ꯆꯤꯡꯁꯤꯟ꯭ꯌꯥꯕ꯭ꯃꯐꯝ oriଖୋପ panਖਾਂਚਾ tamகொம்பு கொண்டு கிழிந்த துணியின் பகுதி urdکھانچ , کھانچا see : धोल Rate this meaning Thank you! 👍 खांच A dictionary, Marathi and English | Marathi English | | The range or reach of an arrow, bowshot. 3 loss in trade. v हो, ये, पड, बस. Rate this meaning Thank you! 👍 खांच Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A pit. bowshot. loss in trade. Rate this meaning Thank you! 👍 खांच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. बाणाचा टप्पा . पल्ला ; शरपात . ( खेंचणें .) स्त्री. १ खड्डा ; खळगा ; खोंचा . २ ( ल .) व्यापारांतील बुड ; तोटा . ( क्रि० येणें ; होणें ; पडणें ; बसणें ). ( खचणें ; फा . कच्चु - खोंचा , खळी )०खव ब ) ळ - खळगा - खोबळा - स्त्रीपु . खांचखड्डा ; खांचखळी ; खोलगी बिळें ( व्यापक रीतीनें ). ( सामा .) खांच . चालते समयी खांचखळगा पाहुन चालावे . म्ह० जिकडे गेली बाला तिकड खासा खवळा .( ब ) ळ - खळगा - खोबळा - स्त्रीपु . खांचखड्डा ; खांचखळी ; खोलगी बिळें ( व्यापक रीतीनें ). ( सामा .) खांच . चालते समयी खांचखळगा पाहुन चालावे . म्ह० जिकडे गेली बाला तिकड खासा खवळा .०खांच स्त्री. चढउतार ; उंचसखळ ; विषमता ( भिंत , जमीन यांची ) ' भिंत रचली मात्र आहे , परंतु तिच्या खांचाखोंचा काढिल्या नाहींत .' २ वाढ व घट ; न्य़ुनाधिक्य ; कमजास्तपणा . बारीकसारीक दोष . ( हिशेब , नक्कल , मसुदा , यांत ). ' ह्या मसुद्यांत खाचखोंच असल्यास काढुनक तो साफ लिहा .' ३ गायनांतील खटके ; आवाजांत चढउतार ; उच्चनीच खव . ४ मर्म ; वर्म ; बिंग . ' यांतील बारीक खांचाखोंचा मला पुर्ण माहीत आहेत . ५ भाषणांत , लेखनांत अलंकार ज्यांमुळें साधतो ती शब्दयोजना . Related Words खांच उदराची खांच खाच पदराला खांच पडणें पदरास खांच पडणें मरणाआधीं खांच व पाण्याआधीं वळण கொம்பு கொண்டு கிழிந்த துணியின் பகுதி खाँच খাঁচ ਖਾਂਚਾ ଖୋପ ખાંચો دۄب సందు കൂട് ಸಂಧಿ खावटें लहाडी तग्ग खांचाड खांसखांस डोंबूर डोबूर खांसणी खांसर खांसरी खांसखोंस खचरा डव्हरा बाद्या रातंबाव खांची खांस कच्च खळगी खांसाड खाय खाष्टें कणपट्टी एकधार्या खंचणी अक्षिकोश वतबळी आंसें अरखुडा अर्दखाप डोळा बांधणें रातनबाव माडाक आनी माडयेक एक्कुची खडु खांचा खोबी करवंडी अरखुंडा राहडी हिरक औटी खरळखोंचर खातेड खायी खोबळी करकचा करकोची ओहरणें चरपट्टी आलखिडी खड्डा अखोटा खाचर खांचरी कोरण अंधळ्याचा मार्ग अंधळ्याचा रस्ता अंधळ्याची वाट बुडकी बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे भोये खांचर सखल खांचणें खाळ खोबणी करवडी अगड गलबत चोंढ चोंढा चोंढी चोंढें टोंचा रेवणे भुडकी नरवा हरळा कचरा खळगा खांडा खांप खा प खोमा करकोचा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP