Dictionaries | References

खाच

   
Script: Devanagari
See also:  खांच

खाच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The range or reach of an arrow, bowshot. 3 Loss in trade. v हो, ये, पड, बस.

खाच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A pit. Bowshot. Loss in trade.

खाच     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग बाहेर निघाल्याने त्या ठिकाणी तयार झालेला खोलगट भाग   Ex. फळीला खाच करून त्याला पाय जोडले की बाक मजबूत बनतो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खोबण
Wordnet:
benখাঁচ
gujખાંચો
hinखाँच
kanಸಂಧಿ
kasدۄب
kokखांच
mniꯆꯤꯡꯊꯣꯛ ꯆꯤꯡꯁꯤꯟ꯭ꯌꯥꯕ꯭ꯃꯐꯝ
oriଖୋପ
panਖਾਂਚਾ
tamகொம்பு கொண்டு கிழிந்த துணியின் பகுதி
urdکھانچ , کھانچا

खाच     

 स्त्री. १ खड्डा ; खळगा ; खोंचा . २ ( ल .) व्यापारांतील बुड ; तोटा . ( क्रि० येणें ; होणें ; पडणें ; बसणें ). ( खचणें ; फा . कच्चु - खोंचा , खळी )
 स्त्री. बाणाचा टप्पा . पल्ला ; शरपात . ( खेंचणें .)
०खव    ) - खळगा - खोबळा - स्त्रीपु . खांचखड्डा ; खांचखळी ; खोलगी बिळें ( व्यापक रीतीनें ). ( सामा .) खांच . चालते समयी खांचखळगा पाहुन चालावे . म्ह० जिकडे गेली बाला तिकड खासा खवळा .
   ) - खळगा - खोबळा - स्त्रीपु . खांचखड्डा ; खांचखळी ; खोलगी बिळें ( व्यापक रीतीनें ). ( सामा .) खांच . चालते समयी खांचखळगा पाहुन चालावे . म्ह० जिकडे गेली बाला तिकड खासा खवळा .
०खांच  स्त्री. चढउतार ; उंचसखळ ; विषमता ( भिंत , जमीन यांची ) ' भिंत रचली मात्र आहे , परंतु तिच्या खांचाखोंचा काढिल्या नाहींत .' २ वाढ व घट ; न्य़ुनाधिक्य ; कमजास्तपणा . बारीकसारीक दोष . ( हिशेब , नक्कल , मसुदा , यांत ). ' ह्या मसुद्यांत खाचखोंच असल्यास काढुनक तो साफ लिहा .' ३ गायनांतील खटके ; आवाजांत चढउतार ; उच्चनीच खव . ४ मर्म ; वर्म ; बिंग . ' यांतील बारीक खांचाखोंचा मला पुर्ण माहीत आहेत . ५ भाषणांत , लेखनांत अलंकार ज्यांमुळें साधतो ती शब्दयोजना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP