Dictionaries | References ख खोबणी Script: Devanagari See also: खोबण Meaning Related Words खोबणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ कुंसुं बसविण्याचें छिद्र , घर . २ पन्हाळी ; खाप . खांचणी ; भिंतींतील सरा . बहाल ठेवण्याची जागा , दर , भोंक . ३ अडसराचें अडकण . ४ लांकुड इ० मध्यें पाडलेली खांच . ( क्रि० पाडणें ) ५ सांधा बसविण्याचा खोलगट भाग ; सांध्याचा प्रकार .०दातें पुअव . लांकडी सांध्याचा एक प्रकार . एका लांकडास खोबण पाडावयाची व दुसर्या लांकडांस दांता पाडून तो त्या खोबणींत अडकवायाचा ही पद्धति ( वै . सं . क्षुभ = तडाखा , ठेका ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP