Dictionaries | References त तास Script: Devanagari Meaning Related Words तास बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun गेलेनायनि थाखाय रोजा लेखानि खना मोनब्रै गोनां साफायनाय थुख्रा, जेराव गाबफोरनि सावगारि एरखांनाय थायो Ex. बियो रागायाव तासखौ बिसियो HYPONYMY:सिंग्रि MERO STUFF OBJECT:लेखा बिलाय ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতাচ benতাস gujગંજીફો hinताश kanಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ kasتاسہٕ پٔٹۍ kokइस्पिको malചീട്ട് marपत्ते mniꯖꯋ꯭ꯥꯔ꯭ꯆꯦ nepतास oriତାସ୍ panਤਾਸ਼ tamவிளையாடும் சீட்டு telపేకముక్క urdتاش , کارڈ , گنجفہ , پتّہ तास हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ताश तास कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाचेर वेगळेवेगळे नदरेंतल्यान विचार करूं येता वा करपाचो हेत आसता अशें खंयचेय वस्तू विशीं ते गजाली भितरलें एक Ex. भारतीय अर्थवेवस्थेच्या वेगळ्यावेगळ्या तासांचेर विचार करप गरजेचें आसा ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाजू पैलूWordnet:bdबिथिं benদিক kasرۄخ , پاس marपैलू panਪੱਖ urdپہلو , صورت , تدبیر , ترکیب , نکتہ noun जातूंत एक एक विशय शिकयतात असो विद्यालयांनी बी केल्लो वेळाचो वांटो Ex. गणिताचो शिक्षक येवंक नाशिल्ल्यान आयज दुसरो तास नाशिल्लो ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वर्गWordnet:asmঘণ্টা bdफरासम benক্লাস gujતાસ hinघंटा kanತಾಸು kasپیٖرَڑ malമണിക്കൂര് marतास mniꯄꯤꯔꯤꯌꯗ oriପିରିୟଡ଼୍ panਪੀਰੀਅਡ sanतासिका telగంట urdگھنٹہ , گھنٹی See : वर, वर तास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be somewhat advanced, or to be growing nicely;--used of corn.The blue jay, Coracias Indica.Chipping, paring, working with the adz. 2 Chipping-work, work performed or executed with the adz. 3 तास is further A notch or nick, a chipped hollow. तास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An hour. Agong. The blue jay.n The bed of a river. A furrow dug along by the plough. m तासकामn Chipping; chippingwork. तास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ Ex. उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘণ্টা bdफरासम benক্লাস gujતાસ hinघंटा kanತಾಸು kasپیٖرَڑ malമണിക്കൂര് mniꯄꯤꯔꯤꯌꯗ oriପିରିୟଡ଼୍ panਪੀਰੀਅਡ sanतासिका telగంట urdگھنٹہ , گھنٹی noun साठ मिनिटांचा काळ Ex. सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या MERO COMPONENT OBJECT:मिनिट ONTOLOGY:माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકલાક kanಘಂಟೆ kasگَنٛٹہٕ kokवर malമണിക്കൂർ mniꯄꯨꯡ nepघण्टा oriଘଣ୍ଟା panਘੰਟਾ sanघटिका tamமணிநேரம் urdگھنٹہ See : घंटा, नीळकंठ, घंटा, तासभर तास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. निळ्या रंगाचा एक पक्षी ; चास . सव्य जाती वायस । अपव्य जाती तास । - भारा , बाल १२ . २४ . [ सं . चाष ; चास ] न. ( व . को . कु . ) १ नांगराने किंवा पाभरीने जमीनीस पडणारी रेषा ; कोरणी ; घळ ; खोबणी . २ ( व . ) उभ्या पिकाच्या ( रोपांच्या ) दोन उभ्या ओळींमधील अरुंद जागा ; पाट . ३ नदी - ओढ्याचे पात्र ; उन्हाळ्यांत नदीच्या प्रवाहाचे जे अनेक बारीक भाग , ओहोळ होतात त्यापैकी एक . ४ नांगराने जमीन नांगरण्याची क्रिया ; नांगरणी . राजापुरप्रांती सात तासे घालावी तेव्हा ऊंस पेरावा . ५ ( कु . ) तिसरी नांगरणी . [ सं . सीता . वर्णविपर्यासाने ] ताशी - सी लागणे - ( पीक इ० ) चांगल्या रितीने वाढीस लागणे . तासावर येणे - ( व . ) ( जमीन इ० ) वहितीस , पेरण्यास योग्य होणे . पु. ( माण . ) ( तुरी इ० पिकांवर ) आळ्यांच्या रुपाने पडणारा रोग . - शे ६ . २७२ . पु. १ ( गो . ) पेरणीच्या वेळी शेतांत चोहोकडे सारखा चिखल करण्याचे , एका बांबूच्या टोकांस फळी लावून केलेले शेतीचे एक हत्यार , निवळी . ( क्रि० घालणे ). - बदलापूर २८७ . २ वरील हत्याराने शेतांतील चिखल सारखा करुन शेत समतळ करण्याची क्रिया . पु. गांवातून जाणार्या नदीच्या प्रवाहाच्या बाजूस बांदलेला घाट . स्त्री. ( कु . ) वल्हविण्याची लांब काठी ; लहान बांबू ताज पहा . पु. १ ( व . ) अडीच घटिकांचा कालावधि ; साठ मिनिटांचा काळ . २ ( वाद्य . ) घड्याळ ; एक वाद्य ; अर्ध तसु जाडीचा भाकरीएवढा काशाचा गोल तुकडा . याच्यावर लाकडाच्या मोगरीने आघात करुन ध्वनि उत्पन्न करितात . देवाची आरती करतांना किंवा अडीच घटकांचा कालवधि दर्शविण्याकरितां हा वाजवितात . तदुपरि मग सायंकाळिचा तास वाजे । - सारुह ५ . ४० . घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा । [ अर . तास ] पु. १ ( सुतारी धंदा ). ( कों . ) हत्याराने ( लाकूड इ० ) तासणे ; छाटणे ; रंधणे . २ तासण्याची क्रिया . ३ ( लांकूड खडक इ० कांचा ) छाटलेला , तोडलेला , तासून काढलेला टवका ; कपरी , तुकडा . तेथे सुतारे काढिता तास । तिसी जाहला भूमि वास । - कथा २ . ९ . ११२ . टेकडीच्या उंच माथ्याचे तास काढून टाकले होते . - कोरकि १९ . ४ . खांच ; खांड ; खाप . ५ ( सोनारी धंदा ) एक प्रकारची नक्षी . बांगडीवर जो घासून चौकोनी सपाट भाग करतात तो . ( क्रि० मारणे ). सोनारास त्यावर तास मारण्यास सांग . [ सं . तक्ष ]०काम न. १ लांकूड , धातूचे दागिने इ० तासण्याचे काम . २ तासण्याने ( लांकूड इ० पदार्थांवर ) झालेला संस्कार . तास पहा .०लोटी वि. ( व . ) शेत ज्या दिशेने केलेली ( पेरणी इ० ). [ तास + लोटणे ]०आळ्य स्त्रीअव . शेताच्या मातींत होणार्या आळ्या . ह्या आळ्या कोंवळे पीक खाऊन टाकतात .०कामी म्या वि .( वाकस इ० नी ) तासणारा ; तासकाम करणारा . [ तासकाम ] तास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताशीं-सीं लागणें(पीक इ.) चांगले वाढीस लागणें.तास वाजतो, अंमल गाजतोप्रहर झाल्याचा सूचक असा टोला तासावर दिला म्हणजे एखाद्याचा अंमल चालू आहे असे स्पष्टपणें कळून येते. तास नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun खेल्नका लागि मोटो कागजमा चारैपट्टि छापेको टुकुरो, जसमा रङ्गका बुटा वा तस्बिर छापिएका हुन्छन् Ex. उसले रिसले तास च्यातिदियो/यस आलमारीमा धेरै जोडी तास राखेका छन् HYPONYMY:चिडीया MERO STUFF OBJECT:कागज ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पत्तीWordnet:asmতাচ bdतास benতাস gujગંજીફો hinताश kanಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ kasتاسہٕ پٔٹۍ kokइस्पिको malചീട്ട് marपत्ते mniꯖꯋ꯭ꯥꯔ꯭ꯆꯦ oriତାସ୍ panਤਾਸ਼ tamவிளையாடும் சீட்டு telపేకముక్క urdتاش , کارڈ , گنجفہ , پتّہ noun ताशका पत्तीहरूले खेलिने खेल Ex. केही मान्छेहरू बगैंचामा तास खेलिरहेका छन् HYPONYMY:तीन पत्ती रमी ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ताशWordnet:asmতাচ bdथास गेलेनाय gujતાશ kasزار malചീട്ട് കളി oriତାସ sanक्रीडापत्रम् tamசீட்டு விளையாட்டு urdتاش See : चक्की Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP