Dictionaries | References

खोबण

   
Script: Devanagari
See also:  खोबणी

खोबण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khōbaṇa f m खोबणी f A mortise. 2 A groove; a recess, as along a wall, to receive a beam; a sliding or receiving channel, or a fitting hollow. 3 The lock or catch of a bolt or bar. 4 A notch. v पाड.

खोबण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f 
खोबणी  f  A groove. The catch of a bolt.

खोबण     

ना.  खोबणी , छिद्र , भोक ( कुसुं बसवण्यासाठी );
ना.  खाचणी , खाप , पन्हाळी ;
ना.  खाच ( सांधा जोडण्यासाठी ), सांधा .

खोबण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खाच

खोबण     

पुस्त्री . १ कुंसुं बसविण्याचें छिद्र , घर . २ पन्हाळी ; खाप . खांचणी ; भिंतींतील सरा . बहाल ठेवण्याची जागा , दर , भोंक . ३ अडसराचें अडकण . ४ लांकुड इ० मध्यें पाडलेली खांच . ( क्रि० पाडणें ) ५ सांधा बसविण्याचा खोलगट भाग ; सांध्याचा प्रकार .
०दातें   पुअव . लांकडी सांध्याचा एक प्रकार . एका लांकडास खोबण पाडावयाची व दुसर्‍या लांकडांस दांता पाडून तो त्या खोबणींत अडकवायाचा ही पद्धति ( वै . सं . क्षुभ = तडाखा , ठेका ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP