Dictionaries | References

सड

   
Script: Devanagari

सड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
may be debarred from sucking.
in order to husk.

सड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A stump, stub (of a sugarcane, reed &c.) Fig. A teat.
 f  Pounding in order to husk.

सड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आचळ

सड     

 स्त्री. १ पद्धत ; तर्‍हा ; वहिवाट ; रूढ गोष्ट . ( क्रि० येणें ; चालत येणें ; चालणें ; पडणें . ) ही सड कारकुनांनी मुसलमान ग्रंथकारांपासून घेतली आहे . - विवि . १८९६ . ८ . १४८ . २ साक्षीदाराची तोंडी अगर लेखी जबानी ; पुरावा ; दस्तऐवज ; कागदपत्र ; जुना पुरावा . कसबे पैठण येथील सड आली . - वाडसमारो ६ . ३२५ . ३ ( कु . ) खोबण ; खांच ; खचरा ; कातरा ; खाप . [ फा . ]
 पु. १ धस ; ठोंब ; खुंट ; ज्वारी वगैरे कापल्यानंतर शेतांत राहणारा बुडखा , खुंटारा , धसाडी , शल्य . २ ( ल . ) ( अश्लील ) जननेंद्रिय ; ( बैल किंवा रेडा यांचें ) लिंग . ३ ( ल . ) आंचळ ; स्तन ; आसड ; थान . ४ ( डुकराचा किंवा इतर प्राण्याचा ) राठ केस . सड आवळणें - शेळीचे स्तन कोंकरानें दूध पिऊं नये म्हणून बांधून ठेवणें
 स्त्री. तांदूळ कांडण्याची क्रिया . [ सडणें ]
वि.  सडा ; बोजा नसलेला . भाऊचे घोडे सडबेधड गारदी पुढे बिनी धरती । - ऐपो १८४ .

सड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
स-ड  mfn. mfn. = सह डेन वर्तते, [Pāṇ. 8-3, 56] Sch.
ROOTS:

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP