Dictionaries | References

खुंटी

   
Script: Devanagari
See also:  खुंटी उपटड , खुंटी उपाटड , खुटी , खुटेंउपड

खुंटी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वण्टीत बसयिल्ली व्हड लांकडी वा लोखंडी व्हड अशी मूट   Ex. आमच्या घरांत पोरणी खुंटी आसा
MERO STUFF OBJECT:
लांकूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujખીટી
hinखूँटी
kanಸಣ್ಣ ಗೂಟ
kasٹِکیُل
malചെറിയകുറ്റി
marखुंटी
mniꯌꯣꯠꯄꯤ꯭ꯑꯆꯧꯕ
oriଗୋଜ
panਖੂੰਟੀ
sanनागदन्तकः
telమేకు
noun  ल्हान खूंट   Ex. राधियान चरव मळाच्या मदीं एक खुंटी मारून बोकडेक ताकाच बांदली
HYPONYMY:
शंकू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখুঁটি
gujખૂંટી
kasٹِکِیُٛل
mniꯑꯄꯤꯛꯄ꯭ꯎꯆꯨꯛ
noun  झाड कापतकच ताचें जमनींत उरिल्लें सुकें खोड   Ex. म्हज्या पायांक तोरीची खुंटी तोपली
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujખાંપો
hinखूँटी
kasکَلَم , لٔنٛڑ
oriଖୁଣ୍ଟା
panਕਰਚਾ
tamஅடித்தண்டு
telవేళ్ళకొమ్మ

खुंटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
am not firmly fixed in my situation; I hourly expect dismissal.

खुंटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A peg; a short stump; a landmark.
खुंटी उपटणें   Turn out.
खुंटी पिळणेंमारणें   Oppose obstacles to one's views; excite and embroil.
खुंटी पिरगाळणें   To create discord. To mar one's prospects. To win over.

खुंटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भिंतीत बसवलेली लाकडी मेख   Ex. खुंटीला धोतर अडकवले आहे
MERO STUFF OBJECT:
लाकूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujખીટી
hinखूँटी
kanಸಣ್ಣ ಗೂಟ
kasٹِکیُل
kokखुंटी
malചെറിയകുറ്റി
mniꯌꯣꯠꯄꯤ꯭ꯑꯆꯧꯕ
oriଗୋଜ
panਖੂੰਟੀ
sanनागदन्तकः
telమేకు
noun  लहान लाकडी खुंट   Ex. एका उंटाची दोरी व खुंटी वाटेत गहाळ झाली आहे
HYPONYMY:
शंकू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখুঁটি
gujખૂંટી
kasٹِکِیُٛل
mniꯑꯄꯤꯛꯄ꯭ꯎꯆꯨꯛ

खुंटी     

 स्त्री. १ लांकडी मेस्त्र . २ लहान लांकडी खुंट सोट . धस ; सुळका ; सड . ( क्रि० भरणें .) ' तीन रात्र खुंटी बांधलीसे । ' - ब . ५२ . ३ ( कों .) शिवेची खुण ; खुट ; क्षेत्रमार्यादा . ४ ( सुतारी धंदा ) दोन लांकडाचा साधा जोडण्यासाठीं मारलेली पाचर . ५ ( खान ). वखराच्या रुक्मीची मुठ . ६ ( छापखाना ) फर्मा आवळण्यासाठे ज्यां कांड्या ठोकतात , त्या ठोकण्यांचें साधन . ७ ( खडी काढ्णें ) ठसें उठविण्यासाठीं वरुन दाबण्याचा लांकडी दांडा . ८ वस्त्रें वगैरे ठेवण्यासाठीं भिंतीत बसविलेला लहान खुंटा . ९ ( गो .) एक दैवत . १० ( कों .) इसाडाच्या ज्या टोकांत नांगर खुंट व लुमणी घालतात तेथे ती बाहेर पडु नये म्हनुन इझाडाला भोंक पाडुन त्यामध्यें घालावयाचा लांकडी तुकडा , खिटी . ( खुंट ) ( वाप्र .) उपटणें - घालवुण देणें ; ( कामावरुन अथवा अधिकारावरुन ) काढुन टाकणें ; पदच्युत करणें .
( आंत ) ठेवणें - मारणें - राखणें - थांबविणे , अटकविणें .
०पिरगाळणें   पिळणें पिळ वटणें मारणें - १ प्रत्यत्‍नांत किंवा बेतांत अडथळा आणणें ; एखाद्याचें बहुतेक पुरें झालेलें काम नासविणें ; बेत हाणुन पाडणे . २ खिजविणे ; भांडण लावणे ; भांड्ण करण्यास उत्तेजन देणें . ३ आपल्या योजनेच्या किंवा आरंभिलेल्या कार्याच्या विरुद्ध दुसर्‍या कोणी खटपट केली असतां ती सफळ होऊ नये म्हणुन . अगोदर आपण सावधगिरीनें तजवीर करुन ठेवणें ; खुंटीस अडकणे - तहकुब होणे . थांबलें जाणें . राहणें ; भिजन पडणे . खुटिस गाठोडें गवाळें लागणें - वादविषयक मालमत्तीचा निवाडा न होणे . ती न्यायनिविविष्ठ असणे ; व्यवस्था लागण्याच्या तयारींत असणें ; तिकडे लक्ष्य ; असणें ; प्रवेश होणें ; बोट शिरकविणें ; केवळ उतारकरु असणें ; पडशी खुंटीवर तयार ठेवणें ; हृदयावर अद्यापी कायम न होणें ; घटकोघटकीं बडतर्फीची वाट पाहणें . म्ह० ( गो .) खुटीक चेपें दवरप = आपण हजर आहों , अशा अर्थाची खूण म्हणुन खुंटीला चेपें ( टोपी ) लावुन ठेवणें .'

खुंटी     

खुंटी उपटणें
काढून टाकणें
घालवून देणें
पदच्युत करणें
आधार नाहीसा करणें
निराश्रित करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP