Dictionaries | References

अडस

   
Script: Devanagari

अडस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
enters with difficulty and fits closely. 2 Tight; that in which a nail, peg &c. enters with difficulty--an orifice or a hole.

अडस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Tight.

अडस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तंग

अडस     

वि.  
अडच - च्च ; घट्ट ; गच्च ; आवळ ; मजबूत बसणारी ( खुंटी ; खिळा वगैरे ).
( ज्यांत खिळा वगैरे गच्च बसतो असें ) बारीक ; चिवळ ( भोंक , बीळ , छिद्र वगैरे ).
आटोपशीर . तेणें परवटा वरिया अडस । - उषा २९ ; स्वरुपाची अडस ठेवण । - प्र १०५ .
अडथळा करणारें . न संगे तयाचा अतिसो । ग्रंथोक्ती तेज आडसो । घालितासी कां ॥ - ज्ञा १३ . ६३३ . [ का . अडसु = कोंबणें , खेंचणें ]. - सी ,
०खोर   तट्टू - वि . हट्टी ; दुराग्रही ; अडेल - तट्टू .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP