Dictionaries | References

खिळा

   
Script: Devanagari

खिळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A nail; a spike; an iron pin. 2 fig. The clot or grume that forms during milking on the teat. 3 A cairn or heap of stones loosely thrown up; any little conical erection. 4 A shoot just springing up from the ground. 5 The point of junction of the bounds of three or more villages. 6 A printing type.

खिळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A nail; a spike. A printing type.
खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्यानें केला   Neglect for a small thing in the beginning results in considerable harm in the end. Cf. the converse: 'A stitch in time saves nine.'

खिळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  भिंत इत्यादींवर ठोकण्याची लोखंडी वस्तू   Ex. त्याने तसबीर लावण्यासाठी भिंतीवर खिळा ठोकला
HYPONYMY:
काटा हुक चूक
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগজাল
bdगाजोल
benপেরেক
gujખીલી
hinकील
kanಗೂಟ
kasکِیُٛل
kokखिळो
malആണി
mniꯌꯣꯠꯄꯤ
nepकाँटी
oriକୀଳା
sanलोहकीलकः
tamஆணி
telమేకు
urdکیل , کھِلّی , میخ
   See : टंक

खिळा

  पु. १ खीळ ; मेख ; लोहशंकु ; लोखंडाची अणकुचीदार वस्तु . २ गाय , म्हैस यांच्या स्तनांतुन दूध बाहेर निघण्यास आंतील प्रतिबंध करणारा मळ , हा जनावर व्याल्यानंतर काढावा लागतो . ३ रचलेल्या दगडांचा ढीग , वरंडा ; एखादी शंक्वाकृति रचना . ४ जमिनींतुन नुक्ताच बाहेर येणारा अंकूर . ५ तीन अथवा चार गांवाच्या सीमा एकत्र मिलण्याचे ठिकाण . ६ छापण्याचा ठसा , ठाईप ७ ( माण ) गाडीच्या जोखडांतील भोंकांत ( बैलास दुसरीकडे खांदा वळवितां येऊं नये म्हणुन ) बसविण्याची खुंटी , दांडा , शिवळ . खिळयाचें प्रकार - स्क्रु , टेकस , कुर्‍हाडी , तारेचा . ( सं . कीलक ; प्रा . खीलओ . गु . खिळो ; बं . ओरि . खील , खिला ). म्ह० ( खिळ्यासाठीं नाल गेला , नालासाठीं घोडा गेला . घोड्यासाठी स्वार गेला . एवढा अनर्थ खिळ्यानें केल्या = क्षुल्लक चुकी . पासुन परंपरेनें मोठा अनर्थ गुदरतो . ०जोडणार - पु . टःअसे , टाइप जुळविणारा , कंपाझिटर . ०पट्टी - स्त्री . १ घराचें लोखंडी काम ' घर तर झालें खिळापट्टी व्हावयाची आहे .' २ कपाळावर लाविलेल्या तंबड्या गंधाच्या दोन ओळी व त्यांत सुपारी जाळुन तिचा किंवा कस्तुरीचा लाविलेला टिळा . त्यावरुन खिळेपट्टी करणें - लोकांच्या घरी जेवूने .' आज कोटें खिळेपट्टी झाली ?'
०माणी वि.  लोकंडी खुंटी व तिच्या भोगती लोखंडी मायणी असभारेण ( जातें ). किळेपाणी पहा . खिळारें - खिळोरें पहा .

खिळा

   खिळेपट्टी करणें
   दुसर्‍याच्या घरी जेवले असतां तांबड्या गंधाच्या दोन रेघा लावून मध्ये अक्षतेचा काळा ठिपका देत असत. असे गंध लावलेल्‍या मनुष्‍यास कोठे खिळेपट्टी केली म्‍हणून विचारीत. त्‍यावरून लोकांच्या घरी जेवणें
   परान्न भक्षण करणें.

Related Words

खिळा   मकुड्याचा खिळा   बंबूचा खिळा   इळा मोडून खिळा करणें   कील   नागफणीचा खिळा   लोहकीलकः   କୀଳା   खिळो   کِیُٛل   ஆணி   वाशाच्या गांडींत एक खिळा पण आढयाच्या गांडींत सतरा   या बिळा माल्लो खिळा, उंदिर गेलो दुसर्‍या बिळा   हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्‍या बिळा   మేకు   পেরেক   ખીલી   काँटी   गाजोल   গজাল   ಗೂಟ   ആണി   gimp nail   wiggle nail   wooden pin   wrough nail   खिळेमाणी   axle pin   spring head roofing nail   तोडस   टेकस   ठोकर मोळा   clasp nail   brad   wire nail   खिळोटी   खिलपट   खिळेपट्टी   खिळोट्या   रेबीट   विंचा   जाबड   डाबखिळा   डाबखुंटा   आडखिळी   खिळनी   खिळविणें   कबिशी   टाईप   राजोखाट   राष्ट्रचिन्ह   निकोचा   हातोडा   कनथोडा   आखोटा भरणें   ढुसणे   nail   किलक   डागणी   बुरणुस बुद्धि   रवाळणें   रवाळें   नकील   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   गुलमेख   भुरळणी   खिळि   खिळोरें   टिंगल   ठोकणे   मिळणें   अडस   बुटें   खीळ   spike   इळा   कोयंडा   कबिला   अडकण   गोखरूचें झाड   दट्ट्या   मळसुत्र   मळसूत्र   निखळणे   हुक   कुर्‍हाड   कुर्‍हाडा   कुर्‍हाडी   कुर्‍हाडें   उचकटणें   तुरई   बोल्ट   समोर   चूक   खिळी   कळासी   गोदा   शूळ   नवरा   नागोस   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP